Pune Airport : विमानांच्या तपासणीमुळे प्रवासी सेवा विस्कळित; विमानांच्या २५० हून अधिक फेऱ्या रद्द
Flight Cancellations : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएने सुरू केलेल्या तपासणीमुळे देशभरात २५० पेक्षा अधिक विमानफेऱ्या रद्द, ज्यामुळे दररोज ३० हजार प्रवाशांच्या नियोजनावर परिणाम झाला आहे.
पुणे : अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरी वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) देशभर विमान तपासणीची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली आहे. यामुळे प्रवासी सेवा विस्कळित झाली आहे.