Pune Airport Road Crash : मद्यधुंद चालकाची बेफाम गाडी; एअरपोर्ट रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात; विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

Airport Road Drink And Drive Case : पुण्यातील एअरपोर्ट रस्त्यावर मद्यधुंद चालकाने दोन वाहनांना जोरदार धडक देत तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली असून पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल करून वाहने ताब्यात घेतली आहेत.
Drunk driving leads to vehicle collision on Airport Road Pune; no injuries reported, police take action.

Drunk driving leads to vehicle collision on Airport Road Pune; no injuries reported, police take action.

Sakal

Updated on

पुणे : भरधाव मोटारीने दोन वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना सोमवारी (ता. ८) एअरपोर्ट रस्त्यावर घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात तीनही मोटारींचे नुकसान झाले आहे. दरम्यान, मोटारचालकाने मद्य सेवन केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एअरपोर्ट रस्त्यावरील पुरू सोसायटीजवळ मोटारचालक जितेंद्रसिंग चहल याने समोरून येणाऱ्या मोटारीसह एका टेम्पो रिक्षाला जोरदार धडक दिली.

Drunk driving leads to vehicle collision on Airport Road Pune; no injuries reported, police take action.
Pune Harassment Case : १७ वर्षांनंतरही छळ थांबला नाही; पुण्यात विवाहितेच्या तक्रारीवर सासरच्या पाचजणांवर गुन्हा!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com