Pune Airport: नवीन सेक्टरची शक्यता धूसर; पुणे विमानतळाच्या उन्हाळी हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात

Pune Airport Summer Flights: पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम २९ मार्चपासून सुरू होणार आहे. आखाती देशातील युद्ध, इंधनवाढ, विमान कंपन्यांचे घटते उत्पन्न यामुळे नवीन सेक्टर सुरू होण्याची शक्यता धूसर आहे.
Pune Airport

Pune Airport

sakal

Updated on

पुणे : पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम २९ मार्चपासून सुरू होत आहे. आखाती देशात सुरू असलेले युद्ध, इंधनाच्या वाढलेल्या किमतीमुळे महागलेला हवाई प्रवास, शिवाय विमान कंपन्यांचे घटते उत्पन्न यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात पुण्याहून नवीन सेक्टर सुरू होण्याची शक्यता धूसर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com