

Pune Airport Taxi Charges Under Scrutiny as Raju Shetti Alleges Extra 275 Rupees Fee on Ola Uber Passengers
sakal
पुणे : पुणे विमानतळावर उतरल्यानंतर ओला, उबर किंवा इतर खासगी टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विमानतळ प्राधिकरण आणि कंत्राटदारांच्या संगनमताने आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.