

Pune Anganwadi Incident
Esakal
Summary
हा प्रकार बुधवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत घडला असल्याची माहिती आहे.
नागरिकांनी याची तक्रार बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांच्याकडे केली.
पालकांनी या गंभीर निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे.
Hinjewadi Anganwadi: पुण्यातील आयटी हब हिंजवडीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंगवाडी सेविका अन् मदतनीस यांनी मिळून २० चिमुकल्यांना कोंडून ठेवल्याचे समोर आले आहे. अंगणवाडी सेविकेचा हा प्रताप समजताच पालकांनी संताप व्यक्त केला आहे.