Pune Health: ५० खाटांचा ICU, कोट्यवधींचा खर्च अन् साहित्य कुठे? औंध जिल्हा रुग्णालय प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Pune Aundh Hospital 50 Bed ICU Equipment Under High Level Probe: औंध जिल्हा रुग्णालयातील ५० खाटांच्या आयसीयूतील आधुनिक उपकरणे गायब; कोट्यवधींच्या सार्वजनिक निधीच्या खर्चावर उच्चस्तरीय चौकशीचा बडगा
Pune Aundh Hospital 50 Bed ICU Under Probe As Health Department Seeks Report On Equipment And Public Fund Spending

Pune Aundh Hospital 50 Bed ICU Under Probe As Health Department Seeks Report On Equipment And Public Fund Spending

sakal

Updated on

पुणे : औंध जिल्हा रुग्णालयातील कोरोना काळात उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या अतिदक्षता विभागातील (आयसीयू) साहित्याची आणि कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक निधीच्या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी याप्रकरणी सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com