New Parking Rules Near Aurora Towers

New Parking Rules Near Aurora Towers

Sakal

Pune Traffic Update : अरोरा टॉवर्स परिसरातील पार्किंगला नवा आकार; वाहतूक शाखेचा मोठा निर्णय जाहीर!

Parking Update : अरोरा टॉवर्स परिसरातील पार्किंग व्यवस्थेत वाहतूक शाखेने मोठा बदल केला आहे. दुचाकी व मोटारींसाठी नवीन पार्किंग रचना लागू करण्यात आली आहे.
Published on

पुणे : लष्कर परिसरातील अरोरा टॉवर्स हॉटेलसमोरील नाज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकादरम्यानच्या पार्किंग व्यवस्थेत फेरबदल करण्याचा आदेश वाहतूक शाखेने दिला आहे. यापूर्वी लागू असलेल्या दुचाकी पार्किंगच्या व्यवस्थेत बदल करून मोटारी आणि दुचाकींसाठी नवीन नियोजन लागू करण्यात आले आहे.

New Parking Rules Near Aurora Towers
Katraj News : कात्रज-नवलेपूल सेवा रस्त्यावर अनधिकृत पार्किंगचा बाजार! वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com