पुणे हादरलं! बालाजीनगरात भरदिवसा आंदेकर टोळीचा गोळीबार, आरोपीच्या भावाची हत्या

पुण्यात पुन्हा एकदा पोलीसांच्या भूमिकेवर या घटनेमुळे प्रश्न उपस्थित होत आहेत.
Pune gangwar, Balajinagar firing

Pune gangwar, Balajinagar firing

esakal

Updated on

पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेलं टोळीयुद्ध पुन्हा एकदा उफाळून आल्याचं चित्र दिसत आहे. बालाजीनगर परिसरात झालेल्या भरदिवसा गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com