Pune : खड्ड्यामुळे ११ वर्षीय मुलाचा बळी! दुचाकी घसरली, मागून येणाऱ्या ट्रकने चिरडलं; वडिलांच्या डोळ्यादेखत मृत्यू, VIDEO VIRAL

Balewadi Mhalunge Accident: पुण्यात बालेवाडी महाळुंगे परिसरात खड्ड्यामुळे दुचाकी घसरून भीषण अपघात झाला. या अपघातात ११ वर्षांच्या चिमुकल्याचा वडिलांच्या डोळ्यादेखत मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
Pune Accident

Balewadi Mhalunge Accident

Esakal

Updated on

Pune Balewadi Accident: पुण्यात बालेवाडी-म्हाळुंगे परिसरातील खराब रस्त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ११ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास महाळुंगे येथील ग्रीन कोट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळ ही दुर्घटना घडली. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com