पुणे -बंगळुर महामार्गावर बाणेरमध्ये रेनॉल्ट सर्व्हिस सेंटरमध्ये आग

Pune Banglor highway Baner Renolt Service center Fire
Pune Banglor highway Baner Renolt Service center Fire

पुणे : आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावर बाणेर येथील रेनॉल्ट सर्विस सेंटरमध्ये अचानक आग लागली.  या आगीत पाच चारचाकी वाहने, पेंटिंग मशिन व गाड्यांसाठी लागणारे इतर साहित्य जळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. औंध, पाषाण व कोथरूड येथील अग्निशमन दलाच्या पाच फायरगाड्यांचा वापर करून अग्निशमन दलाच्या जवानांनी आग शमविली. ही कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पाषाण अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी शिवाजी मेमाणे यांनी सांगितले.
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com