Pune-Bengluru Highway Traffic : पुणे- सातारा-बंगळूरू महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुटीच्या दिवशी प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले

Pune-Bengluru Highway : टोल देऊनही रस्ता खराब आणि वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत आहेत. आज सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात पुणे सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.
Heavy traffic on Pune-Bengaluru Highway near Satara due to holiday rush; long queues of vehicles causing delays for travelers.
Heavy traffic on Pune-Bengaluru Highway near Satara due to holiday rush; long queues of vehicles causing delays for travelers.esakal
Updated on

पुण्यासह सातारा जिल्हा आणि परिसरात गेल्या आठ दिवसांपासून मोठा पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे पुणे-सातारा-बंगळुरू महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी जमा झाले आहे. सर्व्हिस रोड पाण्याखाली गेले आहेत. तसेच या पावसामुळे मार्गावर अनेक ठिकाणी खड्डेही पडले आहेत. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने महामार्गावर सकाळपासून शिंदेवाडी ते कापूरहोळपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com