Pune Crime News : पुण्यात भारती विद्यापीठ परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार करून खून; तिघे जेरबंद

Woman assaulted and killed in Pune : पुण्यातील Bharati Vidyapeeth परिसरात सामूहिक अत्याचारानंतर महिलेचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
Bharati Vidyapeeth area crime news

Bharati Vidyapeeth area crime news

esakal

Updated on

Pune Bharati Vidyapeeth gang rape case : पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरात एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com