Pune Police Misconduct : रक्षकच बनला भक्षक! पुण्यात पोलीस ठाण्यातच महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील चाळे; हवालदार निलंबित

Police Constable Suspended : किरण देशमुख हे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे लेखनिक म्हणून कार्यरत होते. तक्रारीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि देशमुख दोषी आढळल्याचे सांगण्यात येत आहे.
Woman Police Constable Files Misconduct Complaint in Pune

Woman Police Constable Files Misconduct Complaint in Pune

esakal

Updated on

Woman Police Constable Files Misconduct Complaint in Pune : पुण्यात कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस ठाण्यातच महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलीस हवालदार किरण दत्तात्रय देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com