Pune MBBS Student: पुण्यात खळबळ! एमबीबीएस विद्यार्थी बेपत्ता; रॅगिंगच्या आरोपांवर बीजे मेडिकलचे मोठे विधान

Pune MBBS Student Missing College Denies Ragging Claims: एमबीबीएस प्रथम वर्षाचा विद्यार्थी २० जुलैपासून बेपत्ता; पालकांचा रॅगिंगचा आरोप, महाविद्यालयाचा नकार आणि पोलिसांत तक्रार
BJ Medical College Pune Missing Student Case Ragging Allegations Denied by Administration Investigation Continues

BJ Medical College Pune Missing Student Case Ragging Allegations Denied by Administration Investigation Continues

esakal

Updated on

पुणे: ‘बीजे’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला प्रथम वर्षाचा विद्यार्थी २० जुलैपासून ‘बीजे’ च्या वसतिगृहातून बेपत्‍ता झाला आहे. दरम्‍यान त्याच्या आईवडिलांनी विद्याथ्‍यासोबत रॅगिंग झाल्‍याची तक्रार केली असून ‘बीजे’ वैद्यकीय महाविद्यालयाने त्‍यांचे आरोप फेटाळले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com