भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारने दिली धडक, पुण्यात सीएनजी पंपासमोरील घटना, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

BJP Spokesperson Shehzad Poonawalla’s Mother Hit by Car : महत्त्वाचे म्हणजे या घटनेचा सीसीटीव्ही व्हीडीओदेखील आता समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.
BJP Spokesperson Shehzad Poonawalla’s Mother Hit by Car

BJP Spokesperson Shehzad Poonawalla’s Mother Hit by Car

esakal

Updated on

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला पुण्यात कारने धडक दिली आहे. या धडकेत त्यांना दुखापत झाल्याचं समजतं आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे या घटनेचा सीसीटीव्ही व्हीडीओदेखील आता समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com