

Horrific accident at Pune's Bopdev Ghat; tempo hits students at bus stop!
Sakal
पुणे : पुण्यातील बोपदेव घाटातील गारवा हॉटेलजवळ २५ नोव्हेंबर दुपारी काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात घडला आहे. तीव्र उतारावरून भरधाव वेगाने आलेल्या आयशर टेम्पोवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट बस स्टॉपवर उभ्या असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या घोळक्यात शिरला.