Pune Crime : पीएमपी बसमधील गर्दीत ज्येष्ठ महिलेचे सोन्याचे दागिने लंपास

Pune PMP bus gold jewelry theft elderly woman : पुणे वारजे-केळकर बसथांब्यावर पीएमपी बसमधील गर्दीत चोरट्याने ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेचे ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. विश्रामबाग पोलिसांनी FIR नोंदवून तपास सुरू केला आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे.
Pune PMP bus gold jewelry theft elderly woman

Pune PMP bus gold jewelry theft elderly woman

sakal

Updated on

पुणे : पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने ज्येष्ठ महिलेचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना वारजे ते केळकर रस्त्यावरील बसथांब्यादरम्यान घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com