

Devichand Agrawal, grandfather of businessman Ketan Agrawal, passed away during treatment at a private hospital in Pune.
Sakal
पुणे : लोहगडावर ढकलून देत खून करण्यात आलेला व्यावसायिक केतन अग्रवाल याचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे शनिवारी (ता.४) सायंकाळी निधन झाले. येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.