

Eight Booked for Assault and Caste Abuse on Woman
Sakal
पुणे : छत्रपती संभाजीनगरमधून पुण्यात आलेल्या एका तरुणीला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या पथकाने मारहाण, तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला. यात सहा पोलिस, एक निवृत्त पोलिस व पोलिसाच्या एका मैत्रिणीचा समावेश आहे.