पुणे शहरात इंधन दरवाढ पुन्हा ‘सुसाऽऽट’

इंधन दरवाढीने पुन्हा सुसाट वेग धरला आहे. गेल्या अकरा दिवसांत पेट्रोल प्रतिलिटर ७.५ रुपयांनी, तर डिझेल ६.६३ रुपयांनी महागले.
Fuel price hike
Fuel price hikesakal
Summary

इंधन दरवाढीने पुन्हा सुसाट वेग धरला आहे. गेल्या अकरा दिवसांत पेट्रोल प्रतिलिटर ७.५ रुपयांनी, तर डिझेल ६.६३ रुपयांनी महागले.

पुणे - इंधन दरवाढीने (Fuel Rate) पुन्हा सुसाट वेग धरला आहे. गेल्या अकरा दिवसांत पेट्रोल (Petrol) प्रतिलिटर ७.५ रुपयांनी, तर डिझेल (Diesel) ६.६३ रुपयांनी महागले. शहरात शनिवारी पेट्रोल प्रतिलिटर ११७.४, तर डिझेल ९९.७७ रुपये झाले. यामुळे डिझेलदेखील आता १०० रुपयांच्या घरात पोहोचले आहे.

दिवाळीपूर्वी पेट्रोल पाच रुपये आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर इंधनाचे दर २२ मार्चपर्यंत कायम होते. मात्र, आता पुन्हा दरवाढ होऊ लागली असून इंधनाचे दर पुन्हा दिवाळीपूर्वी असलेल्या किमतीवर येऊन पोहोचले आहेत.

  • गेल्या दहा दिवसांमधील स्थिती, पेट्रोल ११६.२० तर डिझेल ९८.९४ रुपये प्रतिलिटर

  • गेल्या अकरा दिवसांत पेट्रोल ५.८५, तर डिझेल ५.०७ रुपयांनी महागले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com