

PMC’s Big Spend: 28 Vehicles Bought for Top Office Bearers
Sakal
पुणे: महापालिकेमध्ये तब्बल नऊ वर्षांनंतर नवीन सभागृह अस्तित्वात येणार आहे. दरम्यान, नव्या सभागृहातील महापौर, उपमहापौर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, प्रभाग समिती व इतर विशेष समितीच्या अध्यक्षांच्या दिमतीला आलिशान गाड्या असणार आहेत.