

CJP Activists Hold the ‘Lahra Do Tiranga’ Protest Near the Pune District Collector’s Office
esakal
पुणे: निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या प्रमुख मागणीसाठी पुण्यात शनिवारी सायंकाळी ‘सीजेपी’च्या कार्यकर्त्यांनी ‘लहरा दो तिरंगा’ हे आंदोलन केले. हातात राष्ट्रध्वज घेऊन रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईने विविध घोषणा दिल्या.