Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना शहरातील एका आमदाराने गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने त्याचे आज शहरात पडसाद उमटले.
Pune Municipal Commissioner naval kishore ram

Pune Municipal Commissioner naval kishore ram

sakal

Updated on: 

पुणे - पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना शहरातील एका आमदाराने गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने त्याचे आज शहरात पडसाद उमटले. विरोधी पक्षांतर्फे या धमकीचा निषेध करण्यात आला आहे. पुण्यातील ‘रामा’ला वाचविणार कोण? असा प्रश्‍न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com