Pune Congress Protest: विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ पुणे काँग्रेस आक्रमक; मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

Jantar Mantar student protest latest news: जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध करत पुणे काँग्रेसकडून राजभवनात काळे झेंडे, मोदी सरकार व केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या घोषणा
Student Lathi Charge Sparks Protest in Pune; Congress Targets Modi Government

Student Lathi Charge Sparks Protest in Pune; Congress Targets Modi Government

sakal

Updated on

पुणे : नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीमार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व खासदार प्रियांका गांधी यांच्यावर आंदोलनादरम्यान पोलिस बळाचा वापर करण्यात आला, याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसने बुधवारी राजभवनात काळे झेंडे दाखवून तीव्र आंदोलन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com