
पुण्यात धावत्या बाईकवर अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच आता हेच बघायचं राहिलं होतं अशा संतप्त प्रतिक्रिया पुणेकरांनी दिल्या आहे. हा व्हिडिओ पुण्यातील शिंदेवाडी, खेड शिवापूर परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पोलिसांकडून या जोडप्याचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.