Pune : पोलीस कोठडीत पूजा करायचीय! ऋषिकेश वैद्यची कोर्टाकडे अजब मागणी

Rishikesh vaidya प्रसादातून गुंगीचे औषध देत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणातील भोदूबाबाने पोलिस कोठडीत पुजा करण्यासाठी साहित्य मिळावे यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
Pune Crime Case Court Refuses Custody Ritual Request by Accused

Pune Crime Case Court Refuses Custody Ritual Request by Accused

Esakal

Updated on

पुणे, ता. ३० : देवाचा अवतार असल्याची बतावणी करून प्रसादातून गुंगीचे औषध देत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणातील भोदूबाबाने पोलिस कोठडीत पुजा करण्यासाठी साहित्य मिळावे यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. ऋषीकेश श्रीकांत वैद्य (वय ३९, रा. वसई, पालघर) असे या भोंदूबाबाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com