
Pune Man Arrested After 5-Year Abuse and Blackmail of Minor Girl Using Private Photos : अल्पवयीन मुलीचे कपडे बदलताना छायाचित्रे काढून ते प्रसारित करण्याची धमकी देत तिच्यावर पाच वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुसंकृत मानल्या जाणाऱ्या पुण्यात ही घटना घडली असून याप्रकरणी पुणे पोलिसांनी ४४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.