
Nilesh Ghaywal
ESakal
कुख्यात गुंड निलेश घायवाल याच्या प्रकरणात आता पुणे पोलीस कारवाई करताना दिसत आहेत. याअंतर्गत, पुणे पोलिसांनी सोमवारी कुख्यात फरार गुंड निलेश घायवाल याच्याविरुद्ध बनावट पासपोर्ट मिळवणे आणि कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती लपवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. तसेच लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.