Pune crime news : भाच्याचा संसार उद्ध्वस्त केला; पुण्यात सासऱ्याचा दगडाने ठेचून खून; आरोपी रक्ताने माखलेल्या हाताने पोलिस ठाण्यात हजर

stone attack Killing Pune : पुण्यातील हडपसर-महंमदवाडी परिसरात धक्कादायक खून झाला. भाच्याच्या सासऱ्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्यानंतर आरोपी रक्ताने माखलेल्या हाताने पोलिस ठाण्यात पोहोचला.
Pune crime news hadapsar police

Pune crime news hadapsar police

esakal

Updated on

Pune father in law killed : भाच्याचा संसार विस्कटल्याच्या रागातून एकाने भाच्याच्या सासऱ्याच्या डोक्यात मोठा दगड घालून खून केल्याची घटना हडपसरमधील महंमदवाडी परिसरात घडली. खून केल्यानंतर रक्ताने माखलेल्या अवस्थेत आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com