Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर
Shirur Crime News : पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये सकाळी गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात हरी गंगावणे यांचा मृत्यू झाला असून, घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहे.
Shirur Crime News CCTV : शिरूर शहरातील लाटेआळी, आंबेडकर नगर परिसरात गुरुवारी (ता. १८) सकाळी साडेसहाच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या घटनेत हरी गंगावणे या तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेचा CCTV फुटेज समोर आला आहे.