

Attempt to Murder in Pune Two Brothers Attacked Over Old Rivalry While Heading to Funeral Accused Absconding
esakal
पुणे : पूर्ववैमनस्यातून दोघा भावांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना मार्केट यार्ड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.