Pune police officer attacked by unidentified gang after night duty; the incident spot surrounded by investigation officers.

Pune police officer attacked by unidentified gang after night duty; the incident spot surrounded by investigation officers.

esakal

Pune Crime : पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याला टोळक्याकडून जबर मारहाण, रात्री ड्यूटी संपवून घरी निघाला अन्...

Pune Police News: स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून पोलिसाला वाचवले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले.हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
Published on

Summary

  1. पुण्यात रात्री ड्युटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर टोळक्याने हल्ला केला.

  2. हल्ला कोथरूड परिसरात झाला असून घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

  3. आरोपी युवकांनी किरकोळ वादातून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली.

पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याला मारहाणीची आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. ड्यूटी संपल्यानंतर घरी निघालेल्या पोलिस कर्मचाऱ्याला चार ते पाच जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री कोंढवा परिसरात घडली. पवन डिंबळे असे वाहतूक कर्मचाऱ्याचे नाव असून ते. जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com