Pune Student Attack : पुण्यात धक्कादायक घटना ! क्लास सुरु असताना वर्गमित्रानेच गळा चिरुन विद्यार्थ्याला संपवले; दप्तरात चाकू घेऊन आला अन्...

Rajgurunagar Crime : गंभीर जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेनंतर वर्गात विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.लहान वयातील वाढती हिंसा आणि गँगवार प्रवृत्तीवर समाजात गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
Police investigating the crime scene at a private coaching class in Rajgurunagar, Pune, where a minor student was critically injured in a knife attack by a classmate.

Police investigating the crime scene at a private coaching class in Rajgurunagar, Pune, where a minor student was critically injured in a knife attack by a classmate.

esakal

Updated on

Summary

  1. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये खासगी क्लासदरम्यान वर्गमित्रानेच 15 वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला.

  2. आरोपी विद्यार्थी दप्तरात चाकू आणून वर्गातच गळा चिरून फरार झाला.

  3. हल्ल्यानंतर आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पळून गेला.

Pune Crime News : पुण्यातील राजगुरुनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी क्लासमध्ये शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्याच्या त्याचा वर्गमित्रानेच चाकूने गळा चिरला. यात तो गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. घटनेनंतर अल्पवयीन आरोपी दुचाकीवरुन फरार झाला आहे. लहान मुलांमधील हे गॅंगवार उफाळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com