Senior Citizen Targeted in Daylight Robbery at Sadashiv Peth
ESakal
पुणे : सदाशिव पेठेतील लिमयेवाडी परिसरात चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला धमकावून त्यांच्याकडील सोन्याची अंगठी आणि रोकड असा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.