Pune Crime : मुलाने दारुच्या नशेत वडिलांना जिवंत जाळले, उपचारादरम्यान मृत्यू; पुण्यात धक्कादायक घटना

Son Burns Father Alive : पुण्यात मुलाने दारूच्या नशेत वडिलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. घटना पर्वती पोलिस ठाणे हद्दीत ७ फेब्रुवारी रोजी घडली. मृत व्यक्तीचे नाव रवींद्र भालेराव असून ते सुतारकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
Pune Crime

Pune Crime

Sakal

Updated on

पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने दारुच्या नशेत आपल्या वडिलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. यात गंभीर भाजलेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. रवींद्र भालेराव अस मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव असून मुलगा सागर भालेराव याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com