Pune Cyber Crime : सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश, सहा जणांना अटक; आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड

Online Scam : पुणे सायबर पोलिसांनी ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाने ६० लाखांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला असून सहा आरोपी अटकेत आहेत.
Pune Cyber Crime
Pune Cyber CrimeSakal
Updated on

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडिंग आणि आयपीओमधून प्रचंड नफा मिळवून देण्याच्या आमिषाने नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. फसवणुकीची रक्कम हस्तांतर करण्यासाठी बँक खाती व सिमकार्ड उपलब्ध करून देणाऱ्या टोळीचे पाळेमुळे उघडकीस आणत आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com