Pune Cyber Fraud:'सिया'च्या जाळ्यात अडकला पोलीस पाटील, ५६ लाखांची फसवणूक; पुण्यात धक्कादायक प्रकार

Social Media Investment Scam Costs Police Patil 56 Lakh: इन्स्टाग्रामवरील जाहिरातीपासून सुरू झालेल्या या सायबर फसवणुकीत बनावट ट्रेडिंग ॲप, खोटा नफा आणि आयपीओ शेअर्सचे आमिष दाखवत पोलिस पाटील यांच्याकडून टप्प्याटप्प्याने ५६ लाख रुपये उकळले.
Pune Cyber Crime Fake Share Trading Scheme Dupes Police Patil of 56 Lakh Woman Named Siya Booked by Police

Pune Cyber Crime Fake Share Trading Scheme Dupes Police Patil of 56 Lakh Woman Named Siya Booked by Police

sakal

Updated on

पुणे: पुण्यातील व्यावसायिक तरुण केतन अग्रवाल खून प्रकरणात त्याच्या होणाऱ्या पत्नी ने त्याला किल्ले लोहगडावरून ढकलून देण्याचा कट रचला होता हे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी सिया गोयल ची चर्चा संपूर्ण देशभरात पोहचली आहे. सध्या सिया गोयल न्यायालयीन कोठडीत असली तरी या नावाची आणखी एक कथित "सिया" चा कारनामा समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील एका पोलिस पाटलाची ऑनलाइन शेअर ट्रेडिंग मध्ये चांगला परतावा मिळेल हे आमिष दाखवत "सिया" नावाच्या कथित तरुणीने ५६ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com