Pune Digital Arrest : डेक्कनमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक; ७९ वर्षीय महिलेची १७ लाखांची आर्थिक हानी!

Senior Citizen Cyber Fraud : पुणे डेक्कनमध्ये सायबर चोरट्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे ज्येष्ठ महिलेची १७ लाखांची फसवणूक केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
Cybercrime targeting senior citizens in Pune; police investigating pension certificate fraud.

Cybercrime targeting senior citizens in Pune; police investigating pension certificate fraud.

sakal

Updated on

पुणे : व्हिडिओ कॉलद्वारे अटक केल्याचा बनाव करून (डिजिटल अरेस्ट) सायबर चोरट्यांनी डेक्कन जिमखाना परिसरातील एका ज्येष्ठ महिलेची १७ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ज्येष्ठ महिलेने (वय ७९) डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी १२ डिसेंबर रोजी तक्रारदार महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com