Who is Parshuram Wadekar? : कोण आहेत पुण्याचे उपमहापौर परशूराम वाडेकर? धीरज घाटे यांनी केली घोषणा!

Who is Pune Deputy Mayor Parshuram Wadekar? : मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी निवड करण्यात आली असून, परशुराम वाडेकर यांची पुण्याच्या उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा भाजप नेते धीरज घाटे यांनी केली.
Who is Pune Deputy Mayor Parshuram Wadekar

Who is Pune Deputy Mayor Parshuram Wadekar

ESAKAL

Updated on

पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाबाबत काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने महापौर व उपमहापौर पदासाठी नावांची अधिकृत घोषणा केली आहे. त्यानुसार मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी निवड करण्यात आली असून, परशुराम वाडेकर यांची पुण्याच्या उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा भाजप नेते धीरज घाटे यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com