

Police investigating a brutal domestic murder case in Pune’s Dhayari area where a woman was killed following a family dispute.
esakal
पुण्यातील धायरी येथे एका सासर्याने आपल्या ३१ वर्षीय सुनेची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने सुनेचे डोके भिंतीवर आपटून आणि दगडाने मारहाण करत तिला जागीच ठार केले. हत्या केल्यानंतर आरोपी घराला कुलूप लावून फरार झाला. या घटनेने पुणे शहर हादरले आहे.