
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे आणि पैशाच्या हव्यासामुळे तनिषा भिसे गर्भवतीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे. गर्भवती तनिषाला साडे पाच तास थांबवून ठेवले आणि उपचारही केले नाहीत ही प्रथमदर्शनी माहिती पोलिसांना सीसीटिव्ही तपासल्यानंतर प्राप्त झाली आहे.