#PuneFlood पुण्यातील धरणे काठोकाठ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

जिल्ह्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज आणि घोड धरण वगळता उर्वरित प्रमुख धरणे काठोकाठ भरली आहेत.

जिल्ह्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज आणि घोड धरण वगळता उर्वरित प्रमुख धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यात १०० टक्‍के पाणीसाठा जमा झाला आहे. अनेक धरणांमध्ये मागील आठवड्यातील पाणीसाठ्याच्या तुलनेत आजअखेर चांगली वाढ झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune district dam full

टॅग्स