Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

Pune Police DJ Rules : पुण्यात गणेशोत्सवात डीजेवर बंदी येणार का? डीजेच्या दणदणाटावरून वाद चिघळला असताना पोलिस उपायुक्तांनी नेमकं काय सांगितलं? जाणून घ्या.
Pune Ganeshotsav DJ Ban Police

Pune Ganeshotsav DJ Ban Police

esakal

Updated on

Ganeshotsav Noise Pollution Pune : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापरावरून पुण्यातील वाद चिघळला असताना रविवारी पुणेकर मंचाच्या वतीने डीजेविरोधात मोर्चा काढण्यात आला. बालगंधर्व चौक ते पुणे महानगरपालिका असा हा मोर्चा काढण्यात आला. सुमारे तीनशे ते साडेतीनशे नागरिक या मोर्चात सहभागी झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com