Crime
sakal
दृश्यम चित्रपटातून प्रेरणा घेत पत्नीचा गळा आवळत हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. इतकच नाही तर हत्येनंतर त्याने तिच्या अनैतिक संबंधाचा बनावही रचला आहे. त्यासाठी त्याने तिच्या फोनवरून मित्राला आय लव्ह यूचा मेसेज केला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आता पतीला अटक केली असून तपास सुरु केला आहे.