Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Porter App Drug Delivery : मुख्य आरोपी सुनील राठोड हा आधीपासून गुन्हेगार असून त्यालाही पकडण्यात आले. आरोपींनी वारजे आणि उत्तमनगर परिसरात 300 पेक्षा जास्त लोकांना ड्रग्स पुरवले. मोठ्या नेटवर्कचा तपास सुरू आहे.
Pune Drug Racket

Pune Police seized MD drugs and arrested accused involved in a delivery app-based drug distribution racket operating in Warje and Uttamnagar areas.

esakal

Updated on

How Porter App Was Used for Drug Delivery in Pune : शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक मोठे ड्रग्ज रॅकेट समोर आले आहे. उत्तमनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत पोर्टर या लोकप्रिय डिलिव्हरी अॅपचा वापर करून एमडी (MD) ड्रग्स विक्री करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी एक रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनील राठोड याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com