Pune News : "आयुष्यात कधीच दारू प्यायलो नाही, तरी ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई!" कीर्तनकार अमृतानंद महाराजांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

Pune Traffic police : त्यांच्या कारला मागून धडक बसल्यानंतर ही कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस तपासणीत ड्रंक अँड ड्राईव्ह पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.पोलिस आयुक्तांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.
Famous kirtankar Amritanand Maharaj speaking during a Pune Traffic Police counseling session over an alleged drunk and drive case.

Famous kirtankar Amritanand Maharaj speaking during a Pune Traffic Police counseling session over an alleged drunk and drive case.

esakal

Updated on

पुणे शहरातील वाहतूक पोलिसांच्या ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत एका कीर्तनकारावर कारवाई झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.प्रसिद्ध कीर्तनकार अमृतानंद महाराज यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या समक्ष उभे राहून दावा केला की, त्यांनी आयुष्यात कधीही मद्यपान केलेले नाही, तरीही त्यांच्यावर ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com