Pune ED Raid : पुण्याच्या मध्यवर्ती भागात ईडीची छापेमारी; बडे उद्योजक टार्गेटवर

आज सकाळपासूनच पुण्याच्या विविध भागांमध्ये ही छापेमारी सुरू आहे.
ED raid on R Sandesh Group in Nagpur
ED raid on R Sandesh Group in NagpurTeam eSakal
Updated on

पुण्यामध्ये सध्या ईडीकडून कारवाई सुरू आहे. पुण्यातल्या मध्यवर्ती भागामध्ये सकाळपासूनच ही छापेमारी सुरू आहे. काही मोठे उद्योजक ईडीच्या टार्गेटवर असल्याची माहिती मिळत आहे.

पुण्यातल्या कोंढवा, कोरेगाव पार्क, सलिसबरी पार्क, नाना पेठ, भांडारकर रोड या भागांमध्ये ही कारवाई होत आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरील मनी लाँडरिंगच्या आरोपाप्रकरणी ही छापेमारी होत आहेत. पुण्यातले प्रसिद्ध व्यावसायिक ईडीच्या रडारवर आहे.

व्यवसायिक विवेक गव्हाणे, सीए जयेश दुधेडीया आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्या घरी छापेमारी होत आहे. तसंच त्यांच्या कार्यालयांवरही छापे टाकण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

IAS Officer Tukaram Mundhe
Pune Koregaon Park prostitution raid
Nagpur News
Midnight Raid Exposes Flesh Trade Network in Pune, Minor Victim Freed
Marathi News Esakal
www.esakal.com