
Pune Fake Call Centre: पुण्यातील खराडी भागात चालवण्यात येत असलेल्या बनावट कॉल सेंटरप्रकरणाची मुळं नवी मुंबईपर्यंत पोहोचली आहेत. पोलिसांनी नुकतीच नवी मुंबईत याप्रकरणी छापेमारी केली. शनिवारी रात्री पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या कॉल सेंटर वर छापा टाकला होता. याचा मास्टर माईंड कोण आहे? हे देखील समोर आलं आहे.