
अध्यात्माच्या नावाखाली एका भोंदूबाबाने पुण्यात भक्ताला ब्लॅकमेल करून धक्कादायक गोष्टी केल्याचं समोर आलंय. भोंदूबाबानं मोबाईल अॅपच्या माधअयमातून भक्ताच्या खासगी आयुष्यावर लक्ष ठेवलं. त्यानंतर भक्ताला अश्लील कृत्य करायला लावलं. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय. पोलिसांनी गुन्हा दाखल करत भोंदू बाबाला अटक केलीय. त्याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह माहिती आणि, अॅप आढळून आले आहे.