नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Pune Sports Certificate Scam: सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक हजारपेक्षा जास्त बनावट प्रमाणपत्र तयार केले आहेत. वर्ग एक आणि वर्ग दोनसाठी अशा बोगस प्रमाणपत्रांचा उपयोग केलेला आहे.
pune certificate crime

pune certificate crime

esakal

Updated on

Fake Kurash Certificates Busted: खेळाडू कोट्यातून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा प्रकार पुण्यात उघड झाला आहे. कुराश या खेळासह इतर खेळांची हजारो बनावट प्रमाणपत्रे वाटल्याचा पोलिसांना संशय असून, या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. कुराशसोबतच ड्रॅगन बोट आणि इतर खेळांच्या प्रमाणपत्रांचीही पडताळणी सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com